STATE /National ICT awards for teachers for AY 2016-2017 by maharashtra government.
*राष्ट्रीय-राज्य शिक्षक पुरस्कार २०१६-१७*
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना
राज्य/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मा. शिक्षणमंत्री
श्री. विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५-१६ पासून सदर
पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानुसार
२०१६-१७ च्या शिक्षक पुरस्कारासाठीही इच्छुक शिक्षकांनी
No comments:
Post a Comment