आज तलासरी केंद्रामध्ये शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये विविध शाळांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विविध उपक्रमाचे विडिओ पीपीटीचे सादरीकरण केले. या परिषदेस मा. गटशिक्षणाधिकारी जनाथे साहेब व केंद्र प्रमुख मोहपे सर यांनी मार्गदर्शन केले.
त्याची काही क्षणचित्रे
No comments:
Post a Comment