Wednesday, 8 March 2017

तंत्रस्नेही प्रशिक्षण तलासरी टप्पा 3

तंत्रस्न्हेही शिक्षक प्रशिक्षण
batch 3 - 50 प्रशिक्षणार्थी
दिनांक 14 व 15 मार्च 2017
स्थळ सर्व शिक्षा अभियान, पं.स.तलासरी

तंत्रस्न्हेही प्रशिक्षण सर्व शिक्षा अभियान तलासरी येथे दिनांक 14 मार्च ला सकाळी 10.30  वाजता श्री. जनाथे साहेब , गट शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत व  मार्गदर्शनाखाली  सुरु झाले.
सदर प्रशिक्षणास श्री.सुनील उरकुडे
श्री.राम पवार व श्री.सचिन जीवडे यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचे संनियंत्रण श्री.दिनू कर बट यांनी केले.
प्रशिक्षणास
🕹technoteachers रजिस्ट्रेशन
🕹ऑनलाईन हजेरी
🕹roll call attendance
🕹google product - gmail,google sheet,form,google docs,drive,maps,chrome, bloger, calender, youtube. etc
🕹Microsoft product - excel,word,powerpoint outlook etc
🕹andriod apps - kine master,viva video, 4d apps,teamviewer,airdriod, text reader , marathi barakhadi, cs,and many more.
🕹 विविध डिजिटल साहित्य, त्यांची किंमत,  जोडणी, कार्य प्रणाली व काळजी
🕹दिव्यांग समावेशीत शिक्षणचे महत्वाचे शैक्षणीक उपकरण,साहित्य व तोंडओळख
🕹स्वतः च्या आवाज देऊन पाठ्य क्रम तयार करणे व व्हिडीओ तयार करणे.
🕹शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड व शाळेतील संगणक कक्षात नियमित syllabus नुसार मार्गदर्शन करणे.

   तसेच यावेळी माझ्या शाळेतील सहकारी जाधव सर यांच्या ब्लॉग चे अनावरण मा गटशिक्षणाधिकारी जनाथे साहेब हस्ते करण्यात आले.


जनाथे साहेबनी मोलाचे मार्गदर्शन करून प्रशिक्षणाची सांगता केली. तसेच यावेळी तलासरी केंद्राचे केंद्र प्रमुख मोहपे सर उपस्थित होते. तसेच श्री. राम पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

1 comment:

  1. सर प्रशिक्षण खूप आवडल

    ReplyDelete