जिल्हा अंतर्गत बदली

✍संवर्ग 4 साठी महत्वाचे-

बदल्यांचे प्रमाण कमी करायचे असेल तर.....

१)तुमची आत्ताची शाळा चांगली असेल तर तुम्ही फॉर्म भरताना
"Administrative round"  मध्ये फॉर्म भरा म्हणजे  तुम्हाला खो बसला तरच तुमची बदली होईल अन्यथा आहे तीच शाळा राहील.

पण,

२)जर तुमची सध्या ची शाळाच बदलायची असेल तरच "Request round" मध्ये फॉर्म भरा

All the best 👍🏻संवर्ग 4

संवर्ग 4 चे फॉर्म भरण्यासाठी खालील मॅन्युअल सविस्तर वाचून आपले फॉर्म भरावेत.

                     संवर्ग 4


संवर्ग 3 चे फॉर्म भरण्यासाठी मॅन्युअल

                      संवर्ग 3

संवर्ग 2 चे फॉर्म भरण्यासाठी मॅन्युअल

                      संवर्ग 2

संवर्ग 1 फॉर्म भरण्यासाठी मॅन्युअल

                      संवर्ग 1

वरील सर्व मॅन्युअल हे मा. प्रदीप भोसले सर (राज्यसमन्वयक) यांनी बनवलेली आहेत . मी फक्त माहितीस्तव देत आहे.

धन्यवाद !!!!

No comments:

Post a Comment