ब्लाग बनवने.

1) Blog बनवण्यासाठी स्वत: email id आसणे आवश्यक आहे.

2) प्रथम www. blogger.com वर जा. तिथे आपला email id व password टाकुण sine in / login व्हा.

3) यानंतर new blog ला क्लिक करा. पुढे blog tital व blog address जो पाहीजे तो टाका.

4) हवे ते templete निवडा. Creat blog ला क्लिक करा. निवडलेल्या Templete वर blog ची रचना अवलंबुन असते.

5)

1 comment: