राज्य स्तरीय तंज्ञ मा. भोसले सर यांच्या पोस्ट नुसार जिल्हा अंतर्गत बदली पात्र सर्व शिक्षक बांधवांना कळविण्यात येत आहे की,संवर्ग-१ व संवर्ग-२ अंतर्गत येणाऱ्या शिक्षक बांधवांना सरल ट्रान्स्फर पोर्टल मध्ये form भरण्याची सुविधा ज्या ५ जिल्ह्यांना दिलेली होती ती आज दिनांक २१/०७/२०१७ रोजी दुपारी २ वाजता बंद करण्यात येणार आहे.तसेच आज सायं ४ वाजेपासून ते दिनांक २५/०७/२०१७ सायं ४ वाजेपर्यंत
पुणे, सातारा, कोल्हापूर, नासिक, जळगाव, धुळे,नंदुरबार,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील फक्त संवर्ग-२ अंतर्गत येणाऱ्या शिक्षक बांधवांना form भरण्यासाठी लॉगीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
Click Here
विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांनी form कसे भरावे याबाबतचे Manual वाचण्यासाठी वरिल लिंक ला क्लिक करा.

No comments:
Post a Comment