परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS)
1) नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS). १८/२/२०१६
CLICK HERE
2) राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर निवृत होणा-या कर्मचा-यासाठी नवीन अंशदान योजना लागू करण्याबाबत. दि.३१/१०/२००५
CLICK HERE
3) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती
दि ७/७/०७
CLICK HERE
4) शासनमान्य विना अनुदानित माध्यमिक शाळेंतील शिक्षकांना निवृत्तीवेतन योजना1966-अंशदायी भविष्य निर्वाह निधी वर्गणी भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना 8/4/2008
CLICK HERE
5) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीबाबत - लेखाशीर्षांतर्गत बदल आणि कार्यपध्दतीत सुस्पष्टता आणण्याबाबत. दि ३०/१/२००९
CLICK HERE
6) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्याअंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती
GR दि . १२/११/२०१०
CLICK HERE
7) नवीन IFMS प्रणालीमधील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या कार्यपध्दतीबाबत.
gr दि ,४/१०/२०१३
CLICK HERE
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्याअंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती
gr दि ,८/५/२०१४
CLICK HERE
खुपच छान आणि माहितीपुर्ण ब्लॉग,,,,सर
ReplyDeleteछान माहिती सर
ReplyDeleteआणखी काही ऍड करायचे असेल तर सांगा.
ReplyDelete