Mobile screen magnifier : मोबाईलचा प्रोजेक्टर
मोबाईल स्क्रीन म्याग्नीफायर :---
आज मी आपणास स्वस्त,पोर्टेबल आणि वापरास सुलभ अशा शैक्षणिक साहित्याची ओळख करून देणार आहे.
"मोबाईल स्क्रीन म्याग्नीफायर"----
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात दृक-श्राव्य माध्यमांची गरज आणि परिणामकारकताही लक्षणीय आहे.परंतु त्यासाठी संगणक,tabलेts ,प्रोजेक्टर ई.आवश्यक आहे,प्रत्येक शाळेत ते उपलब्ध होईलच असे नाही,यावर पर्याय म्हणून आपण मोबाईल स्क्रीन म्याग्नीफायर वापरू शकता..आपल्या फोन वरील एखादी शैक्षणिक क्लिप विद्यार्थ्यांना दाखवायची असल्यास फोनच्या स्क्रीनसाईझ मुले ती आपणास सर्व विद्यार्थ्यांना दाखविणे कठीण जाईल,यावर उपाय मोबाईल स्क्रीन म्याग्नीफायर ,याची रचना अतिशय सोपी आहे केवळ यात तुमचा फोन ठेवा आणि मिळावा 10 इंच पेक्षा मोठे चित्र.ध्वनीसाठी वेगळी व्यवस्था मात्र यात आपणास करावी लागते.या साहित्यासाठी विजेची आवश्यकता नाही,वापराची प्रणाली अतिशय सोपी आहे, बाजारात 7" ते 15" च्या साईझ मध्ये उपलब्ध आहे.किंमत 150/- पासून ते 399/- पर्यंत .
<सौजन्य : "विचारधन फलटण " - बोराटे बी.बी.>

खालील ठिकाणी क्लिक करून ह्याच वस्तू घरपोहोच सेवेद्वारे व Cash On Delivery द्वारे मिळवू शकता.
Amaze Fashion All Smart & iPhones TFT LCD @ Rs.219
(PL03033DLSWH)Cezzar Fashion Mobile TFT LCD @ Rs.249
(3D Portable Screen Magnifier Enlarge Stand for All Smart Phones) @ Rs.249
No comments:
Post a Comment