Thursday, 20 July 2017

शालेय पोषण आहार दैनंदिन नोंद घेणे.


1) मोबाईल मधील अँप चा वापर करून.
2) अँप बंद असेल तर ब्राउजर मधून शाळा लॉगिन करा.
3) MDM Daily attendance या टॅब वर जाऊन दैनंदिन नोंद करू शकतो.
4) अपडेड वर क्लिक करा. सर्व माहिती सेव्ह होईल.

                त्यासाठी आपण खालील व्हिडीओ अवश्य पहा.

No comments:

Post a Comment