💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐
जि प शाळा वडवली सोनारपाडा नं 1 या शाळेतील डिजिटल वर्ग खोलीचे उदघाटन
*मा. श्री. वनशाजी दुमाडा साहेब* (सभापती पं स तलासरी)
यांच्या हस्ते आज ठिक 11.00 वा पार पडले.
तसेच तलासरी तालुक्यातील *पहिली वेबसाइट ब्लॉग* चे अनावरण
*मा. श्री. राहुल धूम साहेब* (गटविकास अधिकारी पं स तलासरी)
यांच्या हस्ते पार पडले.
आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती
*मा. श्री. निकुंभ साहेब* (सदस्य पं स तलासरी)
*मा. श्रीम. सुनीता हाडळ* (सरपंच वडवली)
सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ यांच्या उपस्थित पार पडले.
या सर्वांचे शाळेच्या वतीने जाहीर आभार
💐💐💐💐💐💐💐

माहिती छान शालेय आहे उपयोगी
ReplyDeleteआहे उपयोगी शालेय छान माहिती