Thursday, 16 February 2017

उदघाटन समारंभ सोनारपाडा 1

💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐

जि प शाळा वडवली सोनारपाडा नं 1 या शाळेतील डिजिटल वर्ग खोलीचे उदघाटन

*मा. श्री. वनशाजी दुमाडा साहेब* (सभापती पं स तलासरी)

यांच्या हस्ते आज ठिक 11.00 वा पार पडले.

तसेच तलासरी तालुक्यातील *पहिली वेबसाइट ब्लॉग* चे अनावरण

 *मा. श्री. राहुल धूम साहेब* (गटविकास अधिकारी पं स तलासरी)


यांच्या हस्ते पार पडले.

आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती

*मा. श्री. निकुंभ साहेब* (सदस्य पं स तलासरी)

*मा. श्रीम. सुनीता हाडळ* (सरपंच वडवली)

सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ यांच्या उपस्थित पार पडले.
या सर्वांचे शाळेच्या वतीने जाहीर आभार

💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐

2 comments:

  1. माहिती छान शालेय आहे उपयोगी

    ReplyDelete

  2. आहे उपयोगी शालेय छान माहिती

    ReplyDelete