*संकलित चाचणी 2*
सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील संकलीत चाचणी क्रमांक २ ही नुकतीच झालेली आहे
१) *ज्या शाळांनी पायाभूत चाचणी व संकलीत चाचणी-१ या परीक्षांचे गुण student पोर्टल मध्ये अद्याप भरलेले नाही आहे अशा शाळाना जोपर्यंत हे गुण student पोर्टल मध्ये भरत नाही तो पर्यंत त्यांना संकलीत चाचणी-२ चे गुण नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही हे लक्षात घ्यावे.*
२) *युझर व पासवर्ड टाकून शाळा लॉगिन करा व फाइल डाउनलोड करून घ्या.*
३) *सर्व मार्क भरून घ्या. फाइल csv करून अपलोड करून करा.*
५) *ज्या शाळांनी या आधीच पायाभूत चाचणी व संकलित चाचणी -१ च्या गुणांच्या नोंदी student पोर्टल मध्ये केलेल्या आहेत अशा शाळांनी या वेळी फक्त संकलीत चाचणी-२ च्याच गुणांची नोंद करावयाची आहे.*
तसेच संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल मध्ये कसे भरावे.Manual Download करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा.
येथे क्लिक करा.
धन्यवाद

No comments:
Post a Comment