Monday, 24 April 2017

बक्षिस वितरण कार्यक्रम

दि 28 29/02/2017 रोजी अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. त्याचा बक्षीस वितरण कार्यक्रम आज त्याच उत्साहात चिंतामणी मंगल कार्यालय पालघर या ठिकाणी पार पडला.
*यामध्ये अभिमानाची बाब म्हणजे तलासरी तालुक्याची कामगिरी. जिल्हातून सर्वात जास्त बक्षीस तलासरी तालुक्याने मिळवली. विविध खेळात*

 *प्रथम सात, द्वितीय सात व तृतीय एक असे एकूण पंधरा बक्षिस तलासरी तालुक्याने मिळवली. व तलासरी तालुक्याची मान जिल्ह्यात उंचावली गेली.*
 यासाठी तलासरी तालुक्याला जे मार्गदर्शन लाभले ते म्हणजे सभापती मा. वनशाजी दुमाडा साहेब, गटविकास अधिकारी मा राहुल धूम साहेब, ICDS च्या श्रीम. सावंत मॅडम मा. सुतार साहेब, मा. जनाथे साहेब, मा. चाबके साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

*ज्यांनी हा मान तलासरीला मिळवून दिला त्या सर्व खेळाडूचे पुनश्च अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*


💐💐💐💐💐💐


             



No comments:

Post a Comment