NMMS परीक्षा २०२२-२३ आवेदन पत्र भरण्यास सुरु
खाली नमूद के ल्याप्रमाणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेची नोंदणी अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.
१ शाळा नोंदणी करणे व शाळा संलग्नता शुल्क ऑनलाईन भरणे.
२ School Profile भरणे.
३ विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व ऑनलाईन अर्ज भरणे.
४ विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क ऑनलाईन भरणे.
A. शाळा नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे. परिषदेच्या www.mscepune.in व http://nmmsmsce.in या संकेत स्थळावर Homepage वरील डाव्या बाजूस असलेला उपक्रम मधील शाळा नोंदणी (School Registration) या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील पुढील सूचना काळजीपुर्वक वाचून शेवटी असलेल्या नवीन नोंदणीला (Click here to Register) व अर्ज भराव त्यानंतर र उघडलेल्या क्लिक Click here to Register या Tab वर क्लिक करा नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.
१ शाळेचा युडायस (UDIES) नंबर अचूक नमूद करणे.
२ शाळेचा ्ुडा्स (UDIES) नंबर नमूद के ल्यानंतर SARAL वरून आलेली (Auto generate) झालेली शाळेची सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी. खरी माहिती आलेली नसेल/अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल तर सदर माहिती Edit करून अचूक नमूद करावी.
३ शाळेचा पूर्ण पत्ता, लँडमाकज, रस्ता, पेठ, गाव या क्रमाने अचुकपणे नमूद करा.
४ सर्व माहिती पूर्ण असेल तर शाळेचे पूर्ण पत्ता अचूक पणे नमूद करा, लँडमाकज , रस्ता , पेठ , गाव , तालुका , पिनकोड ( ६ अंकी ) अचूकपणे नमूद करा ५ पिनकोड नमूद करताना तो ४ ने सुरू होईल. याची खात्री करा. ६ संपर्कासाठी मुख्याध्यापकान्चा दहा अंकी मोबाईल क्रमांक अचूक नमूद करा.
६ Transaction Details Download करा व Print काढा.
७ आपण नमूद केलेल्या शाळेचा Email ID व मोबाईल वर शाळा लॉगीनचे User Name व Password प्राप्त होईल.
खालील लिंक वर जाऊन माहितीपत्रक पत्र पाहून फॉर्म भरू शकता.
धन्यवाद !!!
No comments:
Post a Comment