Wednesday, 12 July 2017

मागील दिवसाचा शालेय पोषण आहार भरणे.




मागील दिवसाच शा. पो. आहार भरत असताना खालील पर्याय वापरावे.
1) हि माहिती आपल्याला केपी लॉगीन किंवा ग शि या लॉगीन या वरून भरायची आहे.
2) डाव्या बाजूला दिनांक निवडा.
3) मॅनेजमेंट हे local body निवडा.
4) मॅनेजमेंट डिटेल्स मध्ये जि प / खाजगी निवडा.
5) त्यानंतर Result वर क्लिक करा.
6) केंद्र शाळेचे नाव अपडेट होताना दिसेल.
7) त्या नावावर क्लिक कारा
8) सर्व शाळेची नावे दिसतील
9) शाळेच्या नावासमोर add दिसत आहे त्यावर क्लिक करा
10) आपल्या शाळेची माहिती भरा व सेव्ह करा.
    याबाबत विडिओ पाहन्यासाठी खाली लिंक दिली आहे.
         
             https://youtu.be/OQSClToNS5Y

           


धन्यवाद !!!!

No comments:

Post a Comment