आपण आपल्या डिजिटल शाळेसाठी इ-लर्निंग साहित्य खरेदी करणार असाल तर आताच
तुम्हाला कमीत कमी किमतीत साहित्य मिळवण्याची संधी आहे. आपल्या गरजा ओळखा
त्याची यादी घ्या.साहित्य खरेदीच्या किमती साठी नजीकच्या सर्वात कमी किंमत
देणाऱ्या दुकानात या साहित्याच्या किमती जाणून घ्या.सर्व किंमतीची यादी
त्याच्या मॉडेल नंबर सहित असावी जेणेकरून वरकरणी त्यांच्या किंमती स्वस्त
वाटतील.त्यासाठी जाताना मॉडेल विचारून घ्या.असणाऱ्या किमती वर किती सुट
देणार ते विचारा.
सध्या ऑनलाईन ऑफर सुरु आहेत.यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑनलाईन पेमेंट वर १०%
पासून डिस्काऊंट मिळतो.या कालावधीत जर खरेदी कराल तर कमी किंमती मध्ये या
वस्तू मिळतील.
आणि Snapdeal.com वर HDFC बँकेच्या क्रेडीट कार्डवर १५ % सूट मिळते.
No comments:
Post a Comment