Thursday, 23 February 2017

U TUBE



*U Tube विडिओ डाउनलोड करणे*

1) आपल्या मोबाईल मधील u tube चालू करा.
2) पाहिजे तो विडिओ चालू करा.
3) चालू विडिओ pause करा.
4) share बाणावर click करा
5) copy link हा पर्याय निवडा व लिंक कॉपी करा
6) पाठीमागे येऊन कोणताही browser ओपन करा.
7) browser मध्ये en.savefrom.net हे टाईप करून सर्च करा
8) कॉपी केलेली लिंक tital bar वर paste करा.
9) विडिओ डाउनलोड झालेला असेल.

धन्यवाद

No comments:

Post a Comment