Wednesday, 22 February 2017

स्कलरशिप परिक्षा

स्कलरशिप 5 वी व 8 वी परिक्षेसाठी ओळखपत्र अत्यंत आवश्यक बाब आहे. ओळखपत्र असल्याशिवाय परिक्षेला बसता येणार नाही. अशा सुचना आजच्या पालघर मधील सभेत देण्यात आल्या. त्या डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक देण्यात येत आहे.

CLICK HERE

No comments:

Post a Comment