Wednesday, 2 October 2019

आज तलासरी तालुक्यांमध्ये प्रथमच माननीय गटविकास अधिकारी श्री म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये इयत्ता 1 ते 5 वी मुले, मुली इयत्ता 6 वी ते 8 वि मुले मुली अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये एकूण वीस बक्षीस देण्यात आले. रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते.


या कार्यक्रमासाठी माननीय गटविकास अधिकारी श्री म्हात्रे साहेब,  माननीय प्रकल्प अधिकारी श्री. जाधव साहेब, माननीय गटशिक्षणाधिकारी जनाथे साहेब, एल अँड टी चे सचिव प्रमोद सर, पतपेढी संचालक माननीय कोम सर व दोन्ही संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या स्पर्धेचे नियोजन श्री सुनील सर यांनी केले  व  सूत्रसंचालन पवार सर यांनी केले. अतिशय उत्साहात मध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये एकूण 202 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment