Wednesday, 18 April 2018

ठाणे पालघर विकल्प 2018

ठाणे पालघर विकल्प मध्ये ज्या शिक्षकांनी आक्षेप घेतले आहेत त्यांची सुनावणी पालघर येथे सर्व कागदपत्रे सह दि 20/04/2018 रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. त्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर जा. हि यादी फक्त तलासरी तालुक्यातील आहे.

                 













कोणाचे नाव नसेल तर कार्यालयाशी संपर्क करावा.

No comments:

Post a Comment