Sunday, 7 January 2018

संच मान्यता सन 2017-18


मा. प्रदिप भोसले यांच्या पोस्ट नुसार सर्व मुख्याध्यापक यांना कळवण्यात येते कि सन 2017-18 ची संच मान्यता करण्यासाठी दि. 15/01/2018 हि अंतिम तारीख दिली आहे. संच मान्यता हि बाब अत्यंत महत्वाची आहे. ती पुर्ण करण्यासाठी खाली भोसले सरांची pdf दिली आहे. ती संपूर्ण माहिती खाली दिली आहे.


                       CLICK HERE


धन्यवाद.

1 comment:

  1. सच मान्यता मधे non grant चे पद च का कमी करतात अमच्या नंतर सुद्धा 8 लोक जॉइन झाले त्यांचा काही नाही होत

    ReplyDelete