आज तलासरी तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार "शिक्षक दिनानिमित्त" प्रधान करण्यात आला.
आजचे तलासरी तालुक्यातील पाच सत्कार मूर्ती
1) श्री. अशोक सोमनाथ गावित
2) श्री. चंद्रकांत सूर्यवंशी
3) श्री. गोंविन्द जेठया डोंबरे
4) श्री. देवू पिलू कामडी
5) श्री. अनिल बारक्या घरत
या सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पालघर खासदार वनगा साहेब, आमदार धनारे साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष खरपडे साहेब, उपाध्यक्ष गंधे साहेब, पंचायत समिती सभापती श्रीम. सविता डावरे, उपसभापती दुमाडा साहेब, गटविकास अधिकारी धूम साहेब, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम पवार व इसामे सारणी केले तर आभार जनाथे साहेबानी मानले.

Mast blog sir ji.........
ReplyDeleteSatish patil