Wednesday, 23 August 2017

सुवर्ण संधी

                      जाहीर आवाहन

*मित्रांनो....*
  *महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दि 11/8/2017 च्या शासन निर्णयाने कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्युसाठी 10,00,000 रुपयांचा विमा दिला आहे...अपघाती विकलांगता आल्यास काही अटींंच्या अधिन राहुन अंशत: संरक्षण दिले आहे... शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांचाही यामधे समावेश केला आहे..300+54( GST18%) असे केवळ 354 रु भरुन एक वर्षाची रिस्क कव्हर होणार आहे.
याबाबत शासन निर्णय झाला आहे. तो खालील लिंक वर पाहू शकता.

                       CLICK HERE


*मित्रांनाे...*
*ही योजना ऐच्छिक असल्यामुळे कोणी  आपल्याला कपात करा..असे सांगणार नाही..*
*आपल्याला माहितच आहे की....*
*सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे..*
*अंत हे काळीचे नव्हे कोणी*
*सख्या गोत्र बहिणी सुखाच्या सांगाती...*
*आपले बरेवाईट झाले संकट आले तर पैसाच कामी येणार..*
*आपल्या पगारातुन 354रु ची कपात करुन घ्या..on line tab उपलब्ध नसल्यामुळे मा शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी पत्राद्वारे off line कपातीचे निर्देश देत आहेत.यावर्षी केवळ ऑगस्ट व सप्टेंबर 2017 या महिन्यांच्या पगारातुनच कपात करणे अनिवार्य आहे..त्यासाठी प्रत्येकाने प्रपत्र 4 व 6 भरुन देणे आवश्यक आहे. .*. *हा महत्वाचा विषय दुर्लक्षित होऊ देउ नका...तर प्रत्येकाने हि कपात करून द्यावी. असे मला वाटते.

No comments:

Post a Comment