Tuesday, 1 August 2017

प्रधानमंत्री पीक विमा योजना




*प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झाली आहे पण ह्या वेळेस online पद्धतीने form भरायचे आहेत ते पण आपण आपल्या घरी बसून फॉर्म भरू शकतो कुठेही जायची गरज नाही खाली दिलेल्या लिंक वॉर क्लिक करा*

http://www.agri-insurance.gov.in/Login.aspx


फॉर्म ओपन होईल दिल्या प्रमाणे माहिती भरा 3 document अपलोड करावे लागत त्यात

 *1 land record म्हणजे होल्डिंग*

 *2 Sowing Certificate म्हणजे पेरा प्रमाणपत्र*

 *3 Id proof or Adress Proof म्हणजे ओळख प्रमाणपत्र त्यात आधार, मतदान ओळख पत्र , पॅनकार्ड etc*

 *मोबाईल मध्ये Cam Scanner ने देखील स्कॅन करू शकता file size 200 kb* पेक्षा जास्त नसू नये..

त्या नंतर *save and continue  वर क्लिक* करून पीक भरा *क्षत्र फक्त हेक्टर* मध्ये भर ल्यावर हप्ता automatic येतो .

त्या नंतर एकूण हप्ता *online भरा internet banking, debite card (ATM)* च्या माध्यमातून पैसे भरू शकता,

पैसे भरल्या नंतर *Payment Recipe prient काढून  ती जपून ठेवा.*

झाला तुमचा फॉर्म भरून किती सोपी पद्धत आहे आणि हो एका पेक्षा जास्त वेळेस फॉर्म भरू नाका नाही तर दोन्ही फॉर्म रिजेक्ट होतील...🙏🏻

खास शेतकरी बांधवसाठी सदरील पोस्ट तयार केले आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment