Sunday, 16 July 2017

जिल्हाअंतर्गत बदली Intra – District Transfer 2017


1) संवर्ग २ चे जिल्हाअंतर्गत बदली फॉर्म online भरण्यासाठी सुविधा सुरु झाली आहे.

2) Intra – District Transfer या tab मध्ये Transfer Application वर क्लिक करा.

3) select category मध्ये Special Catagory २ निवडा*

4) Sub- Catagory मध्ये खालीलप्रमाणे निवडा*

१) Both husband and wife are ZP Employees

२) Husband/ Wife ZP Employees and Other state Govt. Emp

3) Husband / Wife ZP Employees and Other Central Govt. Emp

4) Husband/ Wife ZP Employees and Other Emp of autonomous org.

5) Husband / Wife ZP Employees and Other of public sector orgn

6) Husband/ Wife ZP Employees and Other is Govt. approved orgn




5) Name of Spouse – मध्ये आपल्या पती किंवा पत्नीचे नाव लिहा.

6) Designation Of Spouse - मध्ये आपल्या पती किंवा पत्नीचे पद लिहा.

7) office/ school address of spouse - मध्ये आपल्या पती किंवा पत्नीचे कार्यालय किंवा शाळेचा पत्ता  लिहा.

8) select Subject मध्ये under graduate  ने all subject निवडा , Graduate Teacher ने विषय निवडा.



9) details of preference मध्ये 20 शाळा अशा निवडा ज्या आपली पती किंवा पत्नीच्या कार्यालया / शाळेपासून ३० km आत आहेत , निवडलेली शाळा जर नको असेल आणि cancle होत नसेल तर वर Delete वर क्लिक करून पूर्ण फॉर्म रद्द करा.

10) शेवटी वर save वर क्लिक करा.

11) ड्राफ्ट मध्ये प्रिंट चेक करा.

12) Verification of Transfer application मध्ये प्रिंट मध्ये प्रिंट मधील माहिती चेक करा , नंतर त्यातून बाहेर पडून verify वर करा , एकदा verify झालेला अर्ज बदलता येत नाही.

13) Print Transfer application मधून प्रिंट काढा.
धन्यवाद........

No comments:

Post a Comment