*भोसले सर यांच्या पोस्टनुसार मा.उच्च न्यायालयाकडून शा.पो.आहाराविषयी मागवलेली प्रश्नावलीच्या स्वरूपातील माहिती शालेय पोषण आहार पोर्टल (MDM पोर्टल) मध्ये नोंद करण्याबाबत सूचना* __________________________________________
*मा.उच्च न्यायालयाकडून शा.पो.आहाराविषयी काही महत्वाची माहिती मागवण्यात आलेली आहे.यासाठी MDM पोर्टल मधील HM, BEO व EO लॉगिन मध्ये Question And Answer या नावाची टॅब देण्यात आलेली आहे.या टॅब मध्ये प्रत्येक शाळेच्या संदर्भात 17 प्रश्नांची उत्तरे इंग्रजी मध्ये द्यावयाची आहे. *परंतु सर्व शाळांनी एक अतिशय महत्वाची बाब लक्षात घ्यावी की ही माहिती आपण आपल्या शाळेच्या लॉगिन मधून भरावयाची नाही. ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्याने अचूक भरली जावी म्हणून प्रत्येक शाळेच्या संदर्भात सदर माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मधून भरण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी लॉगिन ला देण्यात आलेल्या आहेत.आवश्यकता असल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून केंद्रप्रमुखामार्फत प्रत्येक शाळांकडून सदर प्रश्नांची माहिती लेखी स्वरूपात घेऊन सदर नोंदी त्यांनी पूर्ण करावयाच्या आहेत.ही माहिती कशी भरावी या संदर्भात राज्यस्तरावर प्रशिक्षण देखील देण्यात आलेले आहे.*
*सदर माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयामधून भरण्यासाठी दिनांक १५/०६/२०१७ ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.*
➡ *महत्वाचे:* whatsapp ग्रुप वर काही पोस्ट द्वारे सदर माहिती प्रत्येक शाळांनीच भरावी अशा सूचना देखील पाठवल्या जात आहेत.परंतु अशा पोस्टकडे दुर्लक्ष करावे असे वरिष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.
CLICK HERE
वरील लिंकला क्लिक करून एका शाळेची माहिती हि नमुने दाखल दिली आहे. ती पाहून आपण आपल्या शाळेची माहिती भरू शकता.

No comments:
Post a Comment