भोसले सर यांच्या पोस्टनुसतासर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येत आहे की,जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरु झाली असून या अंतर्गत विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदली फॉर्म भरण्याची सुविधा ट्रान्सफर पोर्टल मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या संवर्गातील शिक्षकांनी सदर फॉर्म कसा भरावा याविषयी सविस्तर माहिती असलेले मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात येत आहे.हे मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*
➡ *Intra-District Transfer Manual Download Link*
CLICK HERE
आंतर जिल्हा बदलीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे pdf स्वरूपात खाली आहेत. ती प्रिंट करून तयार ठेवा.
CLICK HERE
धन्यवाद !!!!!
➡ *Intra-District Transfer Manual Download Link*
CLICK HERE
आंतर जिल्हा बदलीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे pdf स्वरूपात खाली आहेत. ती प्रिंट करून तयार ठेवा.
CLICK HERE
धन्यवाद !!!!!
No comments:
Post a Comment