प्रदीप भोसले यांच्या पोस्ट नुसार सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सूचित करण्यात येत आहे की,सन 2016-17 हे शैक्षणिक वर्ष संपून सन 2017-18 सुरु झालेले आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थी हे आता मागील इयत्तेमधून पुढील इयत्तेत गेलेले आहेत.student पोर्टल मध्ये मागील वर्षी सर्व विद्यार्थ्यांचे सिस्टिम द्वारे ऑटो प्रमोशन केले होते.परंतु असे ऑटोप्रमोशन करताना काही अडचणी निर्माण झाल्याने या वर्षी आपल्या शाळेतील इयत्ता 1 ते 8 या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन हे सिस्टिम द्वारे ऑटो न होता प्रत्येक शाळांनी हे प्रमोशन मॅन्युअली करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.*
*सदर काम पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत ही 20 जून 2017 देण्यात आलेली आहे.*
✏ इयत्ता 1 ते 8 या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन कसे करावे याविषयीचे *Manual (माहितीपत्रक)* डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
लिंक। CLICK HERE
1) *तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्याचे प्रमोशन मागील वर्षी प्रमाणेच मॅन्युअली करावयाचे आहे.परंतु या प्रमोशन मध्ये देखील मागील वर्षीपेक्षा थोड्याफार प्रमाणात काही बदल केला गेलेला आहे.*
2) *सध्या student पोर्टल मध्ये इयत्ता १ ते ८ वी च्या प्रमोशनची सुविधा देण्यात आलेली असून इयत्ता ९ वी ते १२ वी च्या प्रमोशनची सुविधा लवकरच देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.जेंव्हा ही सुविधा देण्यात येईल त्यावेळी सर्वाना याबाबत सूचित करण्यात येईल हे लक्षात घ्यावे.*
3) *इयत्ता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याचे प्रमोशन करताना खालील बाबींची लक्षात घ्याव्यात.*
4) *ट्रान्सफर संदर्भातील पेंडिंग काम पूर्ण करून घ्यावे.जसे की इतर शाळेतून आलेली ट्रान्सफर request approve/reject करणे किंवा आपल्या शाळेत ट्रान्सफर होऊन आलेल्या विद्यार्थ्यास update करणे.* ही पेंडिंग कामे पूर्ण केल्याशिवाय आपणास प्रमोशन करता येणार नाही हे लक्षात घ्यावे.
5) *मागील वर्गाच्या तुलनेत पुढील वर्गात कमी तुकड्या उपलब्ध आहेत.अशा वेळी पुढील वर्गात मागील वर्गात असलेल्या तुकड्या एवढ्या तुकड्या तयार करून घ्याव्यात व त्यानंतर त्या त्या तुकड्यात विद्यार्थ्याचे प्रमोशन करून घ्यावे.*
6) *प्रमोशन करताना आपणास पुढील वर्गात जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत तो प्रगत आहे की अप्रगत याबाबत नोंद करावयाची आहे.जरी तो अप्रगत असेल तरी अशा अप्रगत विद्यार्थ्याचे प्रमोशन करून घ्यावे.*
*झालेले प्रमोशन दुरुस्थ करण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे.*

No comments:
Post a Comment