आपल्या शाळेचा निकाल करा झटक्यात : Excle file द्वारे आपण आपले Result लगेचच बनवू शकता.
- तुम्ही तुमच्या शाळेचा निकाल लगेचच बनवूशकता. दिलेली file डाऊनलोड करा. व त्याला तुमच्या सोयीचे नाव द्या व save करा.
- प्रथम पानावरील दिलेली माहिती व लिंक यांचा वापर करून आपली प्राथमिक माहिती भरा.
खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा.
- या फाईल मध्ये जास्तीत जास्त ३० व ७० विद्यार्थ्यांचे निकाल बनवता येतात.
- सदरची निकाल फाईल हि "गुगल font " मध्ये बनवलेली आहे.
- ज्या ठिकाणी सत्र १ व सत्र २ या खाली विषय दिले आहेत त्या विषयावर क्लिक करून लगेचच त्या विषयावर जाऊ शकता.
- एका फाईल मध्ये दोन विषय अंतर्भूत केले आहेत.
- यामध्ये निकाल पूर्व प्राथमिक माहिती भरण्यासाठी START यां tab वर क्लिक करा.
- तुम्हाला प्राथमिक माहिती भरल्यानंतर त्या माहितीचा नंतर प्रत्येक पानावर उपयोग झालेला दिसून येईल.
- निकालाचे गुण भरत असताना त्यामध्ये एकूण व श्रेणी अपोआप निघते त्यामुळे त्याची गणना करण्याची गरज नाही.
- विद्यार्थ्यांचे विषय नुसार व जातीनुसार श्रेणी आपोआप तयार होते.
- यामध्ये फायनल निकालपत्रक अपोआप तयार होते.
- इयत्ता १ते४ व इयत्ता ५ ते १० यासाठी वेगवेगळे निकालपत्रक बनवू शकता.
- सर्वात शेवटी वार्षिक निकालाचे कार्ड येथे आपोआप तयार होते.
- यामध्ये विद्यार्थी प्रगती कार्ड आपोआप तयार होते, यामध्ये फक्त हजेरी क्रमांक टाकण्याची गरज आहे.
Nice Very information
ReplyDelete